Ferfar #1333 · सुकळी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- सरवर मुखीदोद्दीन खतीब
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार प्रफुल्ला सुरेश थोरबोले रा.सुकळी तालुका केज जिल्हा बीड यांच्या अर्जावरून नोंद नोंदविण्यात आली अर्जदाराने अर्ज देऊन विनंती केली आहे की मी माझ्े नावावर असलेल्या मौजे सुकळी व बा.द.स.नं.52 मधील मालकी व ताब्यातील क्षेत्रात 620 केशर अंब्याची झाडे असुन त्या झाडाला फळे येत असुन त्या झाडाची नोंद ७/१२ तील इतर हक्क रकान्यात नोंद नोंदविण्यात यावी बाबत अर्जदाराने 100 रु.स्टँम्पवर स्टँम्प अनु क्र. 8499/2026 दिनांक 04/09/2026 च्या स्टँम्पवर नोटरी शपथपत्र समक्ष हजर राहुन सादर केलेवरून नोंद नोंदविण्यात आली ती नोंद पुढील निर्णयास्तव सवीनय सेवेत सादर.