सातबारा Watch

← उंदरी

Ferfar #2995 · उंदरी

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
196, 312
Talathi
नामदेव खंडू उगले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : शिवरामपुरी ग्रा बिगर शेती स पतसंस्था म विडा शाखा धारूर लिहून घेणार : महादेव सखाराम माळी यांनी सर्व्हे क्रमांक : 196 तपशिल : शिवरामपुरी ग्रा बिगर शेती स पतसंस्था म विडा शाखा धारूर चा 200000 रु बोजा कर्जदार अशोक महादेव माळी चे सह कर्जदार महादेव सखाराम माळी यांचेकडे . - 2472 सर्व्हे क्रमांक : 312 तपशिल : शिवरामपुरी ग्रा बिगर शेती स पतसंस्था म विडा शाखा धारूर चा 200000 रु बोजा कर्जदार अशोक महादेव माळी चे सह कर्जदार महादेव सखाराम माळी यांचेकडे . - 2472 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवरामपुरी ग्रा बिगर शेती स पतसंस्था म विडा शाखा धारूर जा.क्र.1/335 दि 12.10.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.