Ferfar #3005 · उंदरी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- नामदेव खंडू उगले
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार स्वराज बिभीषण ठोंबरे आपक प्रतिभा ठोंबरे राहणार उंदरी तालुका केज जिल्हा बीड यांनी गट नंबर 24 मध्ये एक स्वतंत्र बोरवेल घेतले असून सदरील बोरवेलची नोंद सातबाराच्या इतर हक्कांमध्ये घेण्यात यावे असा अर्ज शंभर रुपयाचे मुद्रांक क्रमांक 80 AB 184601 दिनांक 16 .10. 2026 रोजी शपथपत्र नोटरी समक्ष दिले प्रमाणे वरून फेरफार नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर