सातबारा Watch

← उंदरी

Ferfar #3006 · उंदरी

केज, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
138, 4
Talathi
नामदेव खंडू उगले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गणपत हरिभाउ लांडगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गणपती हरीबा लांडगे ऐवजी गणपत हरिभाउ लांडगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार केज यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.22 दि. 26/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A 2646627 अन्वये गणपती हरीबा लांडगे ऐवजी गणपत हरिभाउ लांडगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .