Ferfar #1936 · केकत सारणी
केज, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- नामदेव खंडू उगले
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : दि वैधनाथ अर्बन को ऑफ बँक लि शा केज
लिहून घेणार : केशव जनार्धन काळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 89 तपशिल : दि.वै.अ.को.बँ.शा.केज चा बोजा 50000/- केशव कडे - 1306
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि वैधनाथ अर्बन को ऑफ बँक लि शा केज यांचेकडील पत्र दि28/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.