सातबारा Watch

← होळ

Ferfar #7098 · होळ

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
66/6
Talathi
नामदेव खंडू उगले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार सखुबाई भागवत शिंदे होळ यांनी अर्ज दिला कि त्यानी त्यांचे मालकीचे मौजे होळ शिवारातील जमीन स.न.66/7 मध्ये एक बोअरवेल खोदले आहे, त्याची नोंद 7/12 चे इतर हक्कात घ्यावी .असा रु 100 चे स्टंप क्र.80 AB 840663 अ.क्र.8282 दि.27/07/2026वरील नोटरी केलेल्या शपथ पत्रावरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.