Ferfar #3284 · जवळबऩ
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167/2
- Talathi
- अर्जुन पुंजाराव खुपसे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार 1) अण्णासाहेब रामा बहिरे वय 58 वर्ष 2) खंडू रामा बहिरे वय 56 वर्ष 3) नानासाहेब रामा बहिरे वय 53 वर्ष 4) बालासाहेब रामा बहिरे वय 50 वर्षे 5) बाबासाहेब रामा बहिरे वय 51 वर्ष . राहणार सर्व जवळबन तालुका केज जिल्हा बीड येथील रहिवासी असून त्यांनी शपथपत्र देऊन कळविले आहे की त्यांची सर्वे नंबर 167/2 मध्ये असलेले सामूहिक विहिरीतील आठ आणे हिस्सा हा रामा मस्सा बहिरे यांचे नावे असून वारसा आधारित जमीन आमच्या नावे आली असून आपापसात शपथपत्र आधारित सदरील सामूहिक विहिरीतील आठ आणे हिस्सा अण्णासाहेब राम बहिरे यांच्या नावे करण्यात यावे असा अर्ज व शपथपत्र 100 रु चे स्टॅम्प क्रमांक 80AB 185820 दिनांक 15/07/2026 रोजी शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेसाठी सादर.