सातबारा Watch

← सारणी आनंदगाव

Ferfar #2451 · सारणी आनंदगाव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
114/4
Talathi
आम्रपाली भिमराव वाघमारे
First seen
4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 संमतीपत्र/वाटणीपत्र लिहून घेणार: 1)श्रीकृष्ण विष्णू टोणगे रा. आनंदगाव (सा.) ता.केज.जि.बीड. 2) महेश विष्णू टोणगे रा. आनंदगाव (सा.) ता. केज जि. बीड लिहून देणार: 1) अविद्याबाई विष्णू टोणगे रा. आनंदगाव (सा.) ता.केज.जि.बीड. कारणे संमतीपत्र लिहून देतो की, मौजे सारणी आ. ता.केज शिवारात आमची वडिलोपार्जीत जमीन असून आम्ही एकत्र हिंदू कुंटुंबातील असून माझ्या नावे असलेली जमीन मी संमतीपत्राआधारे माझ्या दोन्ही मुलास स्वखुशीने लिहून देत आहे . घेणार: 1) श्रीकृष्ण विष्णू टोणगे यांना वाटुन दिलेले क्षेत्र खालीलप्रमाणे सं न/ ग.नं. क्षेत्र हे.आर. पो.ख. पैकी वाटप क्षेत्र हे.आर पो.ख. 114/4 0.हे 78. आर 0.00 0.हे39 आर 0.00 2) महेश विष्णू टोणगे यांना वाटुन दिलेले क्षेत्र खालीलप्रमाणे सं न/ ग.नं. क्षेत्र हे.आर. पो.ख. पैकी वाटप क्षेत्र हे.आर पो.ख. 114/4 0.हे 78. आर 0.00 0.हे39 आर 0.00 वरीलप्रमाणे पाचशे रुपयाच्या स्टँपवर नोटरी समक्ष लिहून दिले आहे. त्याचा अनु क्रं 4278 व स्टँप क्र. DU 094295 असून दि. 13/10/2026 रोजी लिहून दिले आहे. करिता संमतीपत्र स्टँप व दिलेल्या अर्जा प्रमाणे फेरफार नोंद घेऊन सादर.