Ferfar #3699 · आनंदगाव
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
न्यायालयीन आदेश.
अर्जदार श्री.गंगाधर बब्रुवान वैरागे रा.आनंदगाव(सा)तालुका केज जिल्हा बीड यांच्या अर्जावरून नोंद नोंदविण्यात आली अर्जदाराने मे.दिवानी न्यायाधीश साहेब क.स्तर केज यांच्या न्यायालयातील रे.दि.दा.नं.238/2025 दिनांक 28/०७/2026 च्या दाव्यातील वादी ज्ञानेश्वर बब्रुवान वैरागे विरुध्द प्रतिवादी नं.१) लक्ष्मी बब्रुवान वैरागे २) गंगाधर बब्रुवान वैरागे यांच्यामध्ये मौजे आनंदगाव(सा)व बा.द.स.नं.मध्ये वादी व प्रतिवादी नं.२ चे वडील व प्रतिवादी नं.१ चे पती बब्रुवान दासु वैरागे यांच्या नावावरील जमीनी बाबत सदर न्यायालयात दावा चालु होता त्यात वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये खालील प्रमाणे समेट झालेला आहे तो पुढील प्रमाणे आहे.
हे की प्रस्तुत दाव्यात दर्शविचल्याप्रमाणे वादी ज्ञानेश्वर बब्रुवान वैरागे यांना स.नं.85/१० मध्ये ०.२० आर.स.नं.155 मध्ये ०.८९ आर व पो.ख.०.०१ आर.जमीन वाटनीस आलेली आहे.
हे की प्रस्तुत दाव्यात दर्शविचल्याप्रमाणे प्रतिवादी नं.२) गंगाधर बब्रुवान वैरागे यांना स.नं.८५/८ मध्ये ०.४१ आर व पो.ख.०.०१ आर.स.नं.८५/९ मध्ये ०.३४५० आर व पो.ख.०.००५० आर जमीन वाटनीस आलेली असुन प्रतिवादी नं १ यांनी त्यांना येणार मिळकत हिस्सा हा वादी व प्रतिवादी नं.२ च्या हक्कात कायम सोडुन दिला असुन सदर दाव्यात दर्शविल्याप्रामणे आमचे नाव ७/१२ पत्रकावर नोंदविण्यात यावे बाबत अर्जदाराने समक्ष हजर राहुन सदर दाव्याची छायांकीत प्रत व अर्ज सादर केलेवरून न्यायालयीन आदेशाची नोंद नोंदविण्यात आली ती नोंद पुढील निर्णयास्तव सवीनय सेवेत सादर.