Ferfar #3773 · सोनीजवळा
केज, बीड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- आम्रपाली भिमराव वाघमारे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विजय रामदास चौरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विजयकुमार रामदास चौरे ऐवजी विजय रामदास चौरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसुल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 14/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2670204 अन्वये विजयकुमार रामदास चौरे ऐवजी विजय रामदास चौरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .