सातबारा Watch

← मोटेगाव

Ferfar #327 · मोटेगाव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
17/इ/3
Talathi
सरवर मुखीदोद्दीन खतीब
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 न्‍यायालयीन आदेश. अर्जदार श्री.रविंद्र योगीराज पौळ राहणार आनंदनगर बीड यांच्या अर्जावरून नोंद नोंदविण्यात आली अर्जदाराने मे.दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर केज यांच्या न्यायालयातील रे.दि.मु.नं.269/2026 दिनांक 08/10/2026 रोजीच्या दाव्यातील वादी व अर्जदार रविंद्र योगीराज पौळ विरुद्ध प्रतिवादी रूपचंद रामभाऊ पौळ राहणार मोटेगाव यांच्यामध्ये बाजूस दर्शविलेल्या मौजे मोटेगाव मधील सर्वे नंबर मधील क्षेत्र मालकी हक्क घोषित करुन कायम मनाई हुकुम मिळणेबाबत सदर न्यायालयामध्ये दावा चालू होता त्यात वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपसात तोडजोड झालेली असून आपसात समेटपत्र खालील प्रमाणे आहे. हे की प्रस्तुत दाव्यात दर्शविल्याप्रमाणे प्रतिवादी रूपचंद रामभाऊ पौळ यांच्या नावावरील मौजे मोटेगाव मधील सर्वे नंबर 17/इ/3 मालकी क्षेत्र 0.80 आर व पो.ख.0.01आर या क्षेत्रांमधील 0.01 आर क्षेत्र हे वादी व अर्जदार रविंद्र योगीराज पौळ यांच्या वाटणीस आलेले असून हे प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे करिता सदर दाव्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे माझे नाव सातबारा पत्रकावर नोंदविण्यात यावे बाबत अर्जदाराने सदर दाव्याची छायांकित प्रत व सोबत माननीय मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे कार्यालयातील मुद्रांक शुल्क भरणा चलन क्रमांक MH012764444202627E,MH12765169202627E दिनांक27/10/2026 चे चलन सोबत जोडले वरून न्यायालयीन आदेशाची नोंद नोंदविण्यात आली ती नोंद पुढील निर्णयास्तव सविनय सेवेत सादर.