सातबारा Watch

← सातेफळ वाडी

Ferfar #895 · सातेफळ वाडी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
18/1
Talathi
धनराज शहाजीराव क्षिरसागर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 वाटणिपत्र लिहुण देणार प्रकाश जनार्धन इंगोले रा.सातेफळ ता.केज जि.बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे. सातेफळ ता.केज जि.बीड शिवारातील जमीन त्यांच्या पत्नीच्या नामे शमल प्रकाश इंगोले यांना सर्वे नं.18/1 मधील 0=95.50 आर जमीन वाटून दिली आहे करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकवर ज्याचा अनुक्रमांक DU 022852 दि 16/09/2026 रोजी वाटणिपत्र करुन दीले आहे करिता नोंद घेऊन मंजुरिस्त्व सेवेत सादर.