Ferfar #5564 · युसूफ वडगाव
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : आय सी आय सी आय बँक शाखा कळंब
लिहुन घेणार : शिवम रामेश्वर मुकदम
यांनी सर्व्हे क्रमांक 249/1 वर फेरफार क्रमांक 4053 ने घेतलेला बोजा आय सी.आय सी. आय बँक शाखा कळंब चा बोजा रू.417200 रामेश्वर व शिवम रामेश्वर मुकदम कडे आहे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.