Ferfar #1666 · पैठण
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1
- Talathi
- श्रीदेवी तुकाराम सूय॑वंशी
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार शामल मधुकर चौधरी रा.पैठण यांनी विनंती अर्ज व १०० रु चे नोटरी कृत बॉंड क्र.79AB 998025 दि.4/09/2026 वर शपथपत्र देवून कळविले आहे कि त्यांनी मौजे पैठण येथे त्यांच्या सर्वे क्र.13/1 मध्ये मालकी हक्काच्या क्षेत्रात स्वतंत्र पाचशे (500)संत्र्याची झाडे लावली आहेत त्यांची नोंद सातबारा च्या इतर हक्कात घेनेस्तव अर्ज व शपथपत्र नुसार अर्जदार यांच्या नावे पाचशे संत्रा झाडांची नोंद घेतली फेरफार मंजुरीस्तव सादर.