सातबारा Watch

← पैठण

Ferfar #1667 · पैठण

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
81/4
Talathi
श्रीदेवी तुकाराम सूय॑वंशी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार नवनाथ बळीराम चौधरी रा.पैठण यांनी विनंती अर्ज व १०० रु चे नोटरी कृत बॉंड क्र.80 AB 184306 दि.14/10/2026 वर शपथपत्र देवून कळविले आहे कि त्यांनी मौजे पैठण येथे त्यांच्या सर्वे क्र.81/4 मध्ये मालकी हक्काच्या क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे त्यांची नोंद सातबारा च्या इतर हक्कात घेनेस्तव अर्ज व शपथपत्र नुसार अर्जदार यांच्या नावे बोअरवेल ची नोंद घेतली फेरफार मंजुरीस्तव सादर.