सातबारा Watch

← कानडी बदन

Ferfar #1763 · कानडी बदन

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
संजय गुंडेराव हिबाने
First seen
27h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी लि.कानडीबदन ता.केज जि.बीड लिहून घेणार : गहिनीनाथ दादाराव कांबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी लि.कानडीबदनचा बोजा रक्‍कम रू. 20100 रंभाबाई दादाराव कांबळे कडे. - 1613 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी लि. कानडीबदन यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.