सातबारा Watch

← कानडी बदन

Ferfar #1765 · कानडी बदन

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
14, 258
Talathi
संजय गुंडेराव हिबाने
First seen
27h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : दीनदयाळ नागरी सहकारी बॅंक म. अंबाजोगाई, शाखा अंबाजोगाई लिहून घेणार : गोविंद संतराम साखरे यांनी सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : प्रमाणे गोविंद संतराम साखरे यानी दीनदयाळ नागरी सहकारी बॅंक मर्या अंबाजोगाई शाखा अंबाजोगाई यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1713 सर्व्हे क्रमांक : 258 तपशिल : प्रमाणे गोविंद संतराम साखरे यानी दीनदयाळ नागरी सहकारी बॅंक मर्या अंबाजोगाई शाखा अंबाजोगाई यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1713 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दीनदयाळ नागरी सहकारी बॅंक मर्या अंबाजोगाई शाखा अंबाजोगाई यांचेकडील पत्र क्र. जा.क्र/दीनदयाळ/अंबाजोगाई/2623/2026-27 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.