सातबारा Watch

← कानडी बदन

Ferfar #1768 · कानडी बदन

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
212, 313, 316, 337
Talathi
संजय गुंडेराव हिबाने
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : ईद जिल्हा सहकरी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि.बीड लिहुन घेणार : अंकुश नारायण साखरे यांनी सर्व्हे क्रमांक 212 वर फेरफार क्रमांक 2 ने घेतलेला बोजा म.रा.स.कृषी ग्रामीण विकास बँक उप शाखा बीडचा बोजा 32000/-रु नारायण गंगारामकडे. सर्व्हे क्रमांक 313 वर फेरफार क्रमांक 2 ने घेतलेला बोजा बोजा रु 32000/-नारायन गंगाराम म.रा.स.कृ.ग्रा.वि.बँक सर्व्हे क्रमांक 316 वर फेरफार क्रमांक 3 ने घेतलेला बोजा नारायण गंगाराम कडे. बोजा रु 32000/- म.रा.स.कृ.ग्रा.वि.बँक चा सर्व्हे क्रमांक 337 वर फेरफार क्रमांक 2 ने घेतलेला बोजा म.रा.स.कृ.ग्रा.बँक चा बोजा रु 32000/- नारायण गंगाराम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.