Ferfar #3596 · बनसरोळा
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/आ/6
- Talathi
- आम्रपाली भिमराव वाघमारे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार सुनंदा दत्तू काकडे रा.बनसारोळा .ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात आली कि बनसारोळा शिवारातील बाधित गट नं./सर्वे नं.103/आ मध्ये एक बोअर घेतलेली असून सदरील बोअर अर्जदाराची स्वतंत्र असल्याची सदर अर्जदाराने 100रु.च्या स्टँम्प अनु क्र. 1115 स्टँम्प क्र.79 AB 740633 व दिनांक 20/08/2026 च्या स्टँम्पवर शपथपत्र करून व नोटरी करून अर्जदाराने समक्ष हजर राहून अर्ज सादर केलेवरून तसेच स्थळ पंचनामा वरून नोंद घेतली तरी ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सेवेत सादर