सातबारा Watch

← बनसरोळा

Ferfar #3597 · बनसरोळा

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
164/4
Talathi
आम्रपाली भिमराव वाघमारे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार आशा बाळासाहेब काकडे रा.बनसारोळा .ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात आली कि बनसारोळा शिवारातील बाधित गट नं./सर्वे नं.164/4 मध्ये एक बोअर घेतलेली असून सदरील बोअर अर्जदाराची स्वतंत्र असल्याची सदर अर्जदाराने 100रु.च्या स्टँम्प अनु क्र. 3114 स्टँम्प क्र.79 AB 740632 व दिनांक 20/08/2026 च्या स्टँम्पवर शपथपत्र करून व नोटरी करून अर्जदाराने समक्ष हजर राहून अर्ज सादर केलेवरून तसेच स्थळ पंचनामा वरून नोंद घेतली तरी ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सेवेत सादर