Ferfar #3599 · बनसरोळा
केज, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/आ
- Talathi
- आम्रपाली भिमराव वाघमारे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बँक लिमिटेड शाखा बनसारोळा
गहाणखत लिहुन देणार : फुलचंद रामभाउ ठेंगल रा. बनसरोळा यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3116-2026 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/आ क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री फुलचंद रामभाउ ठेंगल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.