सातबारा Watch

← नायगाव

Ferfar #2236 · नायगाव

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
68/1
Talathi
आम्रपाली भिमराव वाघमारे
First seen
28h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : श्री तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप. क्रे. सो. लि. शाखा अंबाजोगाई लिहून घेणार : सचिन राजेंद्र खोडसे यांनी सर्व्हे क्रमांक : 68/1 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.,माजलगाव यांचा 100000/.बोजा श्री सचिन राजेंद्र खोडसे यांच्याकडे - 2060 प्रमाणे सचिन राजेंद्रकुमार खोडसे यानी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सो. लि. माजलगांव शा अंबाजोगाई तर्फे विजय सुदामराव घांडगे यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2116 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.