Ferfar #3654 · तेलगांव
धारुर, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 264
- Talathi
- सविता नागोराव बट्टेवाड
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहून घेणार : विठला अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.,तेलगाव
लिहून देणार : अशोक सिताराम राठोड रा. तेलगांव यांनी रक्कम रुपये 1,61,000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विठला अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि. यांचेकडील पत्र क्रमांक VITT 04 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,61,000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.