सातबारा Watch

← भोपा

Ferfar #3372 · भोपा

धारुर, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
413
Talathi
सविता नागोराव बट्टेवाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : शंभूशरायू अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.बीड रोड, तेलगाव ता.धारूर जि.बीड लिहून देणार : महादेव तान्हुराम घडगे रा. भोपा यांनी रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 413 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शंभूशरायू अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि. यांचेकडील पत्र क्रमांक 18 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.