सातबारा Watch

← संगम

Ferfar #1937 · संगम

धारुर, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
15, 171, 175
Talathi
श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बप्पासाहेब राजेसाहेब रायकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बप्‍पा ऊर्फ नाथेबा रावसाहेब रायकर ऐवजी बप्पासाहेब राजेसाहेब रायकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2675342 अन्वये बप्‍पा ऊर्फ नाथेबा रावसाहेब रायकर ऐवजी बप्पासाहेब राजेसाहेब रायकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .