सातबारा Watch

← संगम

Ferfar #1941 · संगम

धारुर, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार:बिबिशन भगवान डापकर :26 वर्ष रा:संगम ,ता:धारूर,जि:बीड येथील रहिवासी असुन त्यांनी शपथपत्र देऊन सांगितले की संगम शिवारात ग.नं.64 वर त्यांचे नाव बिभिषण भगवान डापकर असे चुकले आहे.त्यांचे खरे नाव बिबिशन भगवान डापकर असे आहे तसेच त्यांनी त्यांचा जुना फेरफार व आधार कार्ड,व 100 रु च्या बॉंडवर नोटरी क्र 80AB 724747 वर शपथपत्र देऊन कळविले. नोंद घेतली नोंद सादर