Ferfar #2684 · फकीर जवळा
धारुर, बीड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामेश्वर आसाराम साबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामेश्वर आश्रुबा साबळे ऐवजी रामेश्वर आसाराम साबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2677860 अन्वये रामेश्वर आश्रुबा साबळे ऐवजी रामेश्वर आसाराम साबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .