सातबारा Watch

← देवठाणा

Ferfar #1515 · देवठाणा

धारुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
आशिष वैजनाथराव ठोंगे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : दत्तात्रय प्रताप सोळंके यांनी सर्व्हे क्रमांक : 28 तपशिल : म. ग्रा. बॅ. शा. सिरसाळाचा बोजा दताञय सोळंके कडे ५०००० रु. - 807 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/103/2026 DATE 16/10/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.