Ferfar #2370 · कासारी बोडखा
धारुर, बीड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 324
- Talathi
- संघर्षकुमार गणेशराव ओवे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
लिहुन देणार:-
नागनाथ अश्रुबा तोंडे रा. कासारी बोडखा(खाता क्रमांक192) यांचे गट/सर्व्हे क्रमांक324, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5850 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अशोक शिवाजी बडे ,ऋषिकेश शिवाजी बडे ,(खाता क्रमांक :-1466)गट/सर्व्हे क्रमांक 324 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धारुर जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1886 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.