Ferfar #2371 · कासारी बोडखा
धारुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार तुषार गंगाभिश्म बडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गोपीनाथ शांताराम बडे ऐवजी गोपीनाथ संतराम बडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार धारुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2025/जमा -१ कावी दि. 09/01/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- A2545988 अन्वये गोपीनाथ शांताराम बडे ऐवजी गोपीनाथ संतराम बडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .