Ferfar #2372 · कासारी बोडखा
धारुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन घेणार : लक्ष्मीबाई महिला अर्बन को.ऑ.क्रे.सो.ली.धारूर ,
लिहुन देणार : ज्ञानोबा बन्सी बडे रा. कासारी बोडखा यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/-(चार लाख रुपये) कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 571, 437, 554, वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानोबा बन्सी बडे यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/-(चार लाख रुपये) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.