Ferfar #4664 · कारी
धारुर, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 155/2
- Talathi
- श्रीहरी पांडुरंग पाखरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 2/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 1/10/2026
लिहून घेणार : जिजाऊ महिला नागरी सहकारी पतस्वंस्था मर्या .धारूर
लिहून देणार : नवनाथ दादाराव खांडेकर रा. कारी यांनी दिनांक 13/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज तसेच नवनाथ दादाराव खांडेकर ऐवजी नवनाथ दादाराव फरताडे असा उल्लेख झाला होता अशी दुरुस्ती करावी असे बँकेचे पत्र सादर केले वरून मा. व्यवस्थापक जिजाऊ महिला नागरी सहकारी पतस्वंस्था मर्या .धारूर यांचेकडील पत्र क्रमांक 397/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.