सातबारा Watch

← कारी

Ferfar #4672 · कारी

धारुर, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
175/2
Talathi
श्रीहरी पांडुरंग पाखरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : विठ्ठला अर्बन को ऑप.क्रेडीट सोसायटी लि तेलगाव लिहून देणार : राजेंद्र शिवाजी मोरे रा. कारी यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक विठ्ठला अर्बन यांचेकडील पत्र क्रमांक VITT-06/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.