सातबारा Watch

← कारी

Ferfar #4680 · कारी

धारुर, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
61/1
Talathi
श्रीहरी पांडुरंग पाखरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : विठ्ठला अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि तेलगाव लिहून देणार : बाळासाहेब शिवाजी मोरे रा. कारी यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक विठ्ठला अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि तेलगाव यांचेकडील पत्र क्रमांक VITT-07/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.