Ferfar #4684 · कारी
धारुर, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/1
- Talathi
- श्रीहरी पांडुरंग पाखरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : शंभू शरयू अर्बन को -ऑप क्रेडीट सोसायटी लि तेलगाव
लिहून देणार : लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर मोरे रा. कारी यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक शंभू शरयू अर्बन को -ऑप क्रेडीट सोसायटी लि तेलगाव यांचेकडील पत्र क्रमांक 23/SSUCOT दि.31/10/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.