Ferfar #3396 · गांवदरा
धारुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
वादी –
1.अरुण मच्छिंद्र बडे
प्रतिवादी
1.हरिभाऊ मच्छिंद्र बडे
2.चंद्रकला मच्छिंद्र बडे
3.रामराजे शेषनारायण आंधळे
वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपसपात तडजोड पत्र झाले ते खालील प्रमाणे
वादी
1.अरुण मच्छिंद्र बडे यांचे नावे मौजे गांवदरा येथील गट नं – 68/4 मधील -0.45 आर व पोट ख -0.02.50 आर
गट नं – 68/5 मधील -0.24 आर जमीन कोर्टहुकूमनाम्याने
नावे झाली असे
2.हरिभाऊ मच्छिंद्र बडे यांचे नावे मौजे गांवदरा येथील गट नं – 68/4 मधील -0.45 आर व पोट ख -0.02.50 आर
गट नं – 68/5 मधील -0.24 आर जमीन कोर्टहुकूमनाम्याने
नावे झाली असे
सदरील नोंद मे.दिवाणी न्यायधिश क.स्तर साहेब किल्ले धारुर यांचेकडील नियमित दिवाणी दावा क्र.152/2026 अन्वये नोंद