Ferfar #2169 · भोगलवाडी
धारुर, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102, 107/1, 107/10, 107/11, 107/12, 107/13, 107/14, 107/15, 107/16, 107/2, 107/3, 107/4, 107/5, 107/6, 107/8, 107/9, 110/1, 110/2, 110/3, 110/4, 110/5, 110/6, 110/7, 110/8, 111, 112, 113, 114, 115, 116, 120, 121
- Talathi
- सोमनाथ बाबूराव मंदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 60/2026
आदेश दिनांक : 08/05/2026
अर्जदार :दादासाहेब ज्ञानोबा तिडके रा.भोगलवाडी ता.धारूर यांनी अर्ज व में.दिवाणी न्यायाधीश साहेब [क.स्तर] धारूर यांचे न्यायालयात दि.मु.नं.60/2026 दिनांक 08/05 /2026 देऊन कळविले कि,वादी व प्रतिवादी यांच्यात मौजे भोगलवाडी ता.धारूर जि.बीड येथील जमीन मिळकतीचे वाटप खालीलप्रमाणे करण्यात आलेले आहे.वादी:दादासाहेब ज्ञानोबा तिडके यांना सर्वे नं.111 मधील 00 हे.20 आर,112 मधील 00 हे.15 आर,113 मधील 00 हे.29 आर,114 मधील 00 हे.15 आर,115 मधील 00 हे.20 आर,116 मधील 00 हे.24 आर,120 मधील 00 हे.23 आर,121 मधील 00 हे.15 आर जमीन वाटून आली आहे.तसेच प्रतिवादी नं[ 5 ] उर्मिला ज्ञानोबा तिडके यांना सर्वे नं.102 मधील 00 हे.18 आर,107/1 मधील 00 हे.01 आर,107/10 मधील 00 हे.05 आर,107/11 मधील 00 हे.00.50 आर,107/12 मधील 00 हे.03 आर,107/13 मधील 00 हे.02 आर,107/14 मधील 00 हे.01 आर,107/15 मधील 00 हे.00.50 आर,107/16 मधील 00 हे.02 आर,107/2 मधील 00 हे.01 आर,107/3 मधील 00 हे.00.50 आर,107/4 मधील 00 हे.00.50 आर,107/5 मधील 00 हे.00.50 आर,107/6 मधील 00 हे.01 आर,107/8 मधील 00 हे.04 आर,107/9 मधील 00 हे.00.25 आर,110/1 मधील 00 हे.43 आर,110/2 मधील 00 हे.02 आर,110/3 मधील 00 हे.03 आर,110/4 मधील 00 हे.04 आर,110/5 मधील 00 हे.03 आर,110/6 मधील 00 हे.01 आर,110/7 मधील 00 हे.02 आर,110/8 मधील 00 हे.03 आर,जमीन वाटून दिली आहे.या प्रमाणे वादी व प्रतिवादी यांना जमीन मिळकती पोटखराब हिस्श्यासह वाटून देण्यात आलेला आहे.करिता सदरील कागदपत्रे सादर केल्यावरून नोंद घेतली.