Ferfar #2171 · मोहा जहागिर
धारुर, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा धारुर
गहाणखत लिहुन देणार : बब्रुवाण कोंडीबा मंदे ,बब्रुवान कोंडीराम मंदे रा. मोहा जहागिर यांनी दुय्यम निबंधक धारुर यांचेकडील दस्त क्रमांक 1721-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1455000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 664, 668, 673, 686, 687, 737, 744, 749, 752 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बब्रुवाण कोंडीबा मंदे ,बब्रुवान कोंडीराम मंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1455000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.