सातबारा Watch

← मोहा जहागिर

Ferfar #2176 · मोहा जहागिर

धारुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
अनिल भिमराव जाधव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : शिवरामपुरी ग्रामीन बिगर शेती सहकारी पतसंस्था म विडा ता केज शाखा धारुर लिहून घेणार : शेख सलीमाबी बशीर यांनी सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल : शिवरामपुरी ग्रामीन बिगर शेती सहकारी पतसंस्था म विडा ता केज शाखा धारुर चे कर्ज 100000/- एकलाख रुपये शेख सलीमाबी बशीर यांच्या नावे - 1955 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.