Ferfar #1729 · पिंपरवाडा
धारुर, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 311
- Talathi
- लक्ष्मण नारायण मुळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : यशवंत ॲग्रो प्रोडक्ट अँन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि.वाघोरा ता.माजलगांव जि.बीड
लिहून देणार : महादेव विष्णु भांगे रा. पिंपरवाडा यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 311 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक यशवंत ॲग्रो प्रोडक्ट अँन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि.वाघोरा ता.माजलगांव जि.बीड यांचेकडील पत्र क्रमांक शेतकी/356/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.