सातबारा Watch

← रेपेवाडी

Ferfar #719 · रेपेवाडी

धारुर, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
देशमुख महादेव केशवराव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टैट बॅक शा. धारुर लिहून घेणार : विष्णु तात्या मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : भारतीय स्टैट बॅक शा. धारुर चे कर्ज रु 154300/- रु विष्णु तात्या मोरे- 384 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.23.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून देणार : भारतीय स्टैट बॅक शा. धारुर लिहून घेणार : रघुनाथ तात्याबा मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : भारतीय स्टैट बॅक शा. धारुर चे कर्ज रु 172000/- रु रघुनाथ तात्याबा मोरे- 384 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा 2 बोजे एका फेरफारणी घेतल्यामुळे विष्णु तात्या मोरे यांनी त्यांचे कर्ज परतफेड केल्याचे पत्र दिल्यामुळे सदरील बोजा कमी करून रघुनाथ तात्याबा मोरे यांचा बोजा परतफेड न केल्यामुळे नवीन फेरणी पुढे घेण्यात येत आहे करिता मंजूरीस्तव सादर .