Ferfar #2404 · आस्वला
धारुर, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा धारुर
गहाणखत लिहुन देणार : सविता श्रीकृष्ण बोबडे रा. आस्वला यांनी दुय्यम निबंधक धारुर यांचेकडील दस्त क्रमांक 1697-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1022000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38, 487 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सविता श्रीकृष्ण बोबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1022000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.