सातबारा Watch

← आस्वला

Ferfar #2405 · आस्वला

धारुर, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
347
Talathi
संघपाल भाऊराव बनकर
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा धारुर गहाणखत लिहुन देणार : श्रीकृष्ण मारुती बोबडे रा. आस्वला यांनी दुय्यम निबंधक धारुर यांचेकडील दस्त क्रमांक 1698-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1216000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 347 क्षेत्र 2.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकृष्ण मारुती बोबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1216000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.