Ferfar #1430 · आरणवाडी
धारुर, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा तेलगांव ता धारुर जि बीड
गहाणखत लिहुन देणार : दिलीप वामन शिनगारे रा. आरणवाडी यांनी दुय्यम निबंधक धारुर यांचेकडील दस्त क्रमांक 1805-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/3, 65/5 क्षेत्र 0.3150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप वामन शिनगारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.