सातबारा Watch

← धारुर

Ferfar #15099 · धारुर

धारुर, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
616
Talathi
लक्ष्मण नारायण मुळे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा केज गहाणखत लिहुन देणार : घनशाम श्रीराम तोष्णीवाल रा. धारुर यांनी दुय्यम निबंधक धारुर यांचेकडील दस्त क्रमांक 1824-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 616 क्षेत्र 1.2250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री घनशाम श्रीराम तोष्णीवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.