सातबारा Watch

← धारुर

Ferfar #15117 · धारुर

धारुर, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
लक्ष्मण नारायण मुळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : ब्राईट व्हिजन अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.धारूर लिहून देणार : लक्ष्मण भास्कर हेडगे रा. धारुर यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक ब्राईट व्हिजन अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.धारूर यांचेकडील पत्र क्रमांक 22/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.