सातबारा Watch

← तांदळवाडी

Ferfar #1143 · तांदळवाडी

धारुर, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
संदिप नवनाथराव नेहरकर
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नंदकुमार बाबुराव तांबवे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नंदु बाबूराव तांबवे ऐवजी नंदकुमार बाबुराव तांबवे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार धारुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2025 दि. 07/01/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/11/2024 मधील नोंदणी क्र.पी- 2421110 अन्वये नंदु बाबूराव तांबवे ऐवजी नंदकुमार बाबुराव तांबवे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .