सातबारा Watch

← तांदळवाडी

Ferfar #1145 · तांदळवाडी

धारुर, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
संदिप नवनाथराव नेहरकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 वादी – 1.जनक प्रभाकर भिसे प्रतिवादी 1.छनुबाई प्रभाकर भिसे 2.मंदाकिनी शिवाजी भैरट 3.विजयमाला लक्ष्मण गव्हाणे 4.नंदा भारत करपे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपसपात तडजोड पत्र झाले ते खालील प्रमाणे वादी 1.जनक प्रभाकर भिसे यांना मौजे तांदळवाडी येथील गट नं 129 मधील 1 हे 99 आर शेतजमीन कोर्टहुकूमनाम्याने नावे केली असे सदरील नोंद मे.दिवाणी न्यायधिश क.स्तर साहेब किल्ले धारुर यांचेकडील नियमित दिवाणी दावा क्र.29/2026 अन्वये नोंद