सातबारा Watch

← रुई धारुर

Ferfar #2614 · रुई धारुर

धारुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
312, 313, 314, 315, 318, 323, 335
Talathi
शरद जानकीराम राठोड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 दिवाणी न्यायालय: मे. दिवाणी न्यायाधीश साहेब क. स्तर धारूर यांचे न्यायालय रे. दि. दा. नं. ५६ / २०२४ दिनांक: 22/03/2025 (तडजोड हुकूमनामा). वादी:- 1)श्रेयश पिता गणेश जाधव वय. 07 वर्ष अ.पा.क. आई राधा गणेश जाधव वय. 32 वर्ष रा. रुई धारूर ता. धारूर जि. बीड. 2) राधा गणेश जाधव वय. 32 वर्ष रा. रुई धारूर ता. धारूर जि. बीड. प्रतिवादी: 1)गणेश पिता अभिमान जाधव वय. 36 वर्ष रा. रुई धारूर ता. धारूर जि. बीड. 2) बापु पिता अभिमान जाधव वय. 45 वर्ष रा. रुई धारूर ता. धारूर जि. बीड (मयत). 3) आशाबाई बापु जाधव वय. 41 वर्ष रा. रुई धारूर ता. धारूर जि. बीड. 4) ओमकार पिता बापुराव जाधव वय. 18 वर्ष रा. रुई धारूर ता. धारूर जि. बीड. 5) कमल भ अभिमान जाधव वय. 75 वर्ष रा. रुई धारूर ता. धारूर जि. बीड. 6) मिना भ सुधिर आरसुळ वय. 32 वर्ष रा. सारस्वत कॉलनी, अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड. 7) सोनाली संतोष शिंदे वय. 30 वर्ष रा. मोरेवाडी, अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड. 8) शामल भ दादासाहेब घाडगे वय. 28 वर्ष घरकाम रा. खोडस ता. धारूर जि. बीड. 9) सिद्धार्थ पिता बापुराव जाधव वय. 16 वर्ष धंदा. शिक्षण अ.पा.क. आई नामे आशाबाई भ बापु जाधव वय. 41 वर्ष रा. रुई धारूर ता. धारूर जि. बीड. मौजे रुई धारूर येथील गट क्रमांक 315, 335 मधील मयत अभिमान सोपान जाधव यांच्या नावावरील व 312,313,314,318,323 मधील मयत बापूराव अभिमान जाधव यांच्या नावावरील क्षेत्र वादी आणि प्रतिवादी यांच्यात आपापसात तडजोड होऊन, मे. दिवाणी न्यायालय किल्ले धारूर यांनी दि. 22/03/2025 रोजी दिलेल्या हुकूमनाम्यानुसार (Decree) वाटणी मंजूर केली आहे. त्या आदेशावरून सदर जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर खालीलप्रमाणे नावे लावून फेरफार नोंद करण्यात येत आहे. 1) वादी 1 श्रेयश पिता गणेश जाधव वय. 07 वर्ष अ.पा.क. आई राधा गणेश जाधव यांचा हिस्सा : गट नं. 315 मधील मयत अभिमान सोपान जाधव यांच्या नावावरील क्षेत्र 00 हे 39 आर क्षेत्र पैकी 00 हे 39 आर जमीन वाटून आलेली आहे. 2) प्रतिवादी नं 3 आशाबाई बापु जाधव यांचा हिस्सा : मयत बापूराव अभिमान जाधव यांच्या नावावरील क्षेत्र गट नं. 312 मधील 00 हे 21.50 आर पैकी 00 हे 21.50 आर व गट नं. 313 मधील 00 हे 06 आर पैकी 00 हे 06 आर व गट नं. 314 मधील 00 हे 09 आर पैकी 00 हे 09 आर व गट नं. 318 मधील 00 हे 11 आर पैकी 00 हे 11 आर व गट नं. 323 मधील 00 हे 08 आर पैकी 00 हे 08 आर जमीन वाटून आलेली आहे. 3) प्रतिवादी नं.4 ओमकार पिता बापुराव जाधव यांचा हिस्सा : गट नं.335 मधील मयत अभिमान सोपान जाधव यांच्या नावावरील क्षेत्र 00 हे 45 आर पैकी 00 हे 22.50 आर जमीन वाटून आलेली आहे. 4) प्रतिवादी नं. 9 सिद्धार्थ पिता बापुराव जाधव यांचा हिस्सा : गट नं.335 मधील मयत अभिमान सोपान जाधव यांच्या नावावरील क्षेत्र 00 हे 45 आर पैकी 00 हे 22.50 आर जमीन वाटून आलेली आहे. राधा गणेश जाधव, गणेश पिता अभिमान जाधव , बापु पिता अभिमान जाधव , कमल भ अभिमान जाधव ,मिना भ सुधिर आरसुळ , सोनाली संतोष शिंदे ,शामल भ दादासाहेब घाडगे यांनी वरील वर्णनाच्या वादग्रस्त जमिनी ज्या वरील वर्णनाच्या वादी व प्रतिवादी यांना वाटून दिलेल्या आहेत त्यांच्या हक्कात वादग्रस्त जमिनीतील आपला हक्क कायमचा सोडून दिलेला आहे .वादी आणि प्रतिवादी यांनी सदरील समेटपत्र सर्वांच्या संमतीने केलेले आहे हा मजकूर वादी आणि प्रतिवादी यांना मान्य आहे सह जिल्हा निर्बंधक वर्ग २ मुद्रांक चलन क्र MH 005996498202526E व चलन क्र MH 005997107202526E अनुक्रमांक 817/2025 दि 24/07/2025. करिता कागदपत्र सादर केल्यावरून नोंद घेतली. पुढील कार्यवाहिस्तव नोंद सादर