सातबारा Watch

← म्हातारगाव

Ferfar #901 · म्हातारगाव

धारुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : मल्हारी मार्तंड अर्बन मल्टिपल निधी लि.माजलगाव लिहून घेणार : भागवत साहेबराव वाघमोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : मल्हारी मार्तंड अर्बन मल्टी पल निधी लि माजलगाव चा कर्ज बोजा सचिन भागवत वाघमोडे यांच्या कर्जास सह कर्जदार म्हणून भागवत साहेबराव वाघमोडे यांच्या कडे 161000/रु बोजा - 871 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/41/2026 12/10/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.